भारतीय फलंदाजाची रोहित शर्माला टक्कर, ठोकलं वेगवान शतक

रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध 63 चेंडूत शतक ठोकलं आहे. 

वनडे वर्ल्डकपमध्ये रोहित शतक ठोकलं.दुसरीकडे, जेमिमाने सेंच्युरी ठोकत लक्ष्य वेधून घेतलं आहे.

जेमिमाने सिनियर वुमन्स टी20 ट्रॉफीत 62 चेंडूत शतक ठोकलं.

जेमिमाने 66 चेंडूत 112 धावा केल्या. यात एक षटकार नाही. 19 चौकारांच्या मदतीने ही खेळी केली.

मुंबईने 20 षटकात 2 गडी गमवून 188 धावा केल्या. 

एशियन गेम्समध्येही जेमिमाने चांगली खेळी केली होती. पण अर्धशतक हुकलं होतं. 

एशियन गेम्समध्ये भारताने विजय मिळवत गोल्ड मेडल पटकावलं होतं.