झोपडपट्टीतलं सोनं... वस्तीतला हा क्रिकेटपटू टी-20 वर्ल्ड कप गाजवणार

01 June 2024

Created By: Soneshwar Patil

युगांडाच्या T20 विश्वचषक संघात जुमा मियागीचाही समावेश आहे. तो उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे

युगांडाच्या 19 वर्षांखालील संघातून दोन वर्षे खेळल्यानंतर तो वरिष्ठ संघाच्या गोलंदाजीची जबाबदारी सांभाळणार आहे

मियागीने आतापर्यंत टी-20 सामन्यात 34 विकेट घेतल्या आहेत. तो कुटुंबासह झोपडपट्टीत वाढला असून तो तिथेच राहतो

T20 विश्वचषकात सहभागी झालेले सायमन सेसाजी आणि इनोसंट म्वेबाजे हे देखील झोपडपट्टीतील आहेत

युगांडाच्या गटात अफगाणिस्तान, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि पापुआ न्यू गिनी यांचा समावेश आहे

3 जून रोजी युगांडाचा विश्वचषकातील पहिला सामना अफगाणिस्तानशी होणार आहे

हॉट..हॉट..हॉट, बोल्ड क्वीनचा मोनोकिनीमध्ये हॉट लुक, चाहते थक्क