संजू-केएल हा सामना खेळू शकणार नाहीत
20 जानेवारी 2025
टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 22 जानेवारीपासून टी 20i मालिका खेळणार आहे
या मालिकेआधी टीम इंडियाच्या 2 खेळाडूंबाबत मोठी अपडेट, हे खेळाडू एका सामन्यासाठी टीममधून बाहेर
केएल राहुल आणि संजू सॅमसन दोघेही 23 जानेवारीपासून होणाऱ्या सामन्यात खेळू शकणार नाहीत
केएल आणि संजू रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सामन्यात खेळू शकणार नाहीत
रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात, रोहित, पंत, यशस्वी खेळणार, मात्र केएल आणि संजूला टी 20i सीरिजमुळे दूर रहावं लागणार
संजू इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे, त्यामुळे विकेटकीपर बॅट्समनचा केरळ संघात समावेश नाही
तसेच कर्नाटकासाठी खेळणाऱ्या केएलने दुखापतीमुळे माघार घेतली आहे.