11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

100 व्या कसोटीत केन विल्यमसन फेल, तरी मोडला विराटचा विक्रम

8 मार्च 2024

Created By: Rakesh Thakur

न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे.

केन विल्यमसनच्या कारकिर्दितला हा 100 वा कसोटी सामना आहे. मात्र पदरी निराशा पडली.

केन विल्यमसन 37 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. पण विराट कोहलीचा विक्रम मोडला. 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराटला मागे टाकलं आहे.

केन विल्यमसन सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 11व्या स्थानी पोहोचला.

केन विल्यमसनने 23 सामन्यात 39 डावात 2238 धावा केल्या. 

विराट कोहलीने 36 सामन्यातील 60 डावात 2235 धावा केल्या आहेत.