43 बॉलमध्ये विस्फोटक शतक, टीम इंडियातून बाहेर असलेल्या फलंदाजाचा धमाका

20 ऑगस्ट 2024

Created By: संजय पाटील

टीम इंडियातून दूर असलेल्या फलंदाजाचा धमाका, टी 20 क्रिकेटमध्ये 260 च्या स्ट्राईक रेटने विस्फोटक शतकी खेळी

महाराजा टी 20 ट्रॉफी स्पर्धेत म्हैसूर वॉरियर्सच्या  कॅप्टनची शतकी खेळी

करुण नायरचा कहर, 48 बॉलमध्ये 124 धावांची झंझावाती खेळी

करुण नायरचं अवघ्या 27 चेंडूत अर्धशतक, तर 43 बॉलमध्ये शतकी खेळी

नायरच्या खेळीत 13 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश, करुणने त्याच्या खेळीतील शेवटच्या 6 चेंडूमध्ये 3 सिक्स आणि  3 चौकार ठोकले

करुण नायरची ही टी20 कारकीर्दीतील तिसरी शतकी खेळी

कर्नाटकाच्या या फलंदाजाने टीम इंडियासठी कसोटीत 2015 साली इंग्लंड विरुद्ध त्रिशतक ठोकलं होतं, मात्र करुणला तरीही टीम इंडियात संधी नाही