11 फेब्रुवारी 2025
काव्या मारनने भर मैदानात कोणाला मिठी मारली?
सनरायझर्स हैदराबाद फ्रेंचायझीचा मालकी हक्क काव्या मारनकडे आहे. इतर लीग स्पर्धेत संघाची फ्रेंचायझी आहे.
काव्या मारनच्या सनरायझर्स ईस्टर्न केप संघाचा दक्षिण अफ्रिका लीग स्पर्धेत एमआय केपटाउनने पराभव केला.
काव्या मारन या सामन्यानंतर एमआय केपटाउन संघाचा मालिक आकाश अंबानीला भेटली. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एसए 20 ने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोत काव्या मारन आणि आकाश अंबानी सामन्यानंतर मैदानात चर्चा करताना दिसले.
या दरम्यान काव्या मारनने आकाश अंबानीला मिठी मारली. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एसए 20 लीग स्पर्धेतील सुरुवातीचे दोन जेतेपदं सनरायझर्स ईस्टर्न केपने जिंकले होते. पण आता आकाश अंबानीच्या एमआय केपटाउनने बाजी मारली आहे.
काव्या मारन आणि आकाश अंबानी यांनी इंग्लंडमध्ये होणाऱ्या द हंड्रेड लीगमध्ये संघ विकत घेतले आहेत.