सध्या वर्ल्ड कप सुरू असून अनेक विक्रम होत आहेत
मीडियाचा फोकस सध्या क्रिकेटपटूंवर आहे
अशात एका नावाची जोरदार चर्चा सुरू आहे
ते नाव म्हणजे रिद्धिमा पाठक, रिद्धिमा ही स्पोर्ट्स प्रेझेंटर आहे
रिद्धिमा मूळची झारखंडची, मुंबईत शिक्षण घेतलं
इंजिनीअरिंगनंतर तिने पुण्यात 'रेडिओ मिर्ची'वर इंटर्न म्हणून काम केलं
रिद्धिमा प्रचंड सुंदर असून सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह आहे
सोशल मीडियावरील तिचे वेगवेगळ्या लूकचे फोटो चर्चेत असतात