क्रिकेटपटू ऋषभ पंत त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो

ऋषभ नेहमी आई आणि बहिणीचा फोटो शेअर करत असतो

ऋषभची बहीण साक्षी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते

साक्षी परदेशात शिक्षण घेत आहे

साक्षी खऱ्या अर्थाने 'ब्युटी विथ ब्रेन' आहे

जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तो बहिणीसोबत वेळ घालवतो

जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तो बहिणीसोबत वेळ घालवतो

आईवडिलांमुळेच क्रिकेटर म्हणून घडल्याचं तो सांगतो