चारुलता रमेश ही क्रिकेटपटू संजू सॅमसनची बायको

चारुलता रमेश अत्यंत सुंदर असून उद्योजिका आहे

चारुलता आणि संजू कॉलेजपासूनचे मित्र आहेत

पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केलं

चारुलताने ह्यूमन रिसोर्समध्ये पोस्ट ग्रॅज्यूएशन केलंय

11 नोव्हेंबर रोजी संजूचा वाढदिवस झाला

वाढदिवसानिमित्ताने चारूलताने त्याला हटके शुभेच्छा दिल्या

या शुभेच्छांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.