आशिया कपपूर्वी कुलदीप यादवने घेतला मोठा निर्णय, फुटबॉलमधून कमावणार पैसे

1 सप्टेंबर 2025

Created By:  राकेश ठाकुर

कुलदीप यादवला 2025च्या आशिया कपसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिकेतही कुलदीपचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. पण त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळू शकले नाही. 

आशिया कपपूर्वी कुलदीप यादवने नवीन काम सुरू केले आहे. त्याने स्वतःचे YouTube चॅनेल तयार केले आहे.

कुलदीप त्याच्या चॅनेलवर क्रिकेटबद्दल नाही, तर तो  फुटबॉलबद्दल बोलणार आहे. त्यामुळे उत्सुकता वाढली आहे.

कुलदीप यादवच्या  चॅनेलचे 3.93 हजार सबस्क्राइबर्स आहेत. कुलदीपला फुटबॉल खूप आवडतो. 

कुलदीपने त्याच्या चॅनेलवर लिहिले आहे की क्रिकेट हा माझा खेळ आहे, तर फुटबॉल हा माझा पॅशन आहे.

मोहम्मद शमी, आर. अश्विन, हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांसारख्या स्टार खेळाडूंचे यूट्यूब चॅनेल आहेत. पण ते क्रिकेटवर बोलतात. 

आर अश्विनच्या आयपीएलमध्ये या चार बाबतीत सरस