आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज

30 March 2024

Created By: Rakesh Thakur

ख्रिस गेल केकेआर, आरसीबी आणि पंजाब किंग्ससाठी खेळला आहे. 142 सामन्यात त्याने 357 षटकार मारले आहेत.

रोहित शर्माने 245 सामन्यात एकूण 261 षटकार ठोकले आहेत.

360 फेम एबी डिव्हिलियरस्ने 184 सामन्यात 251 षटकार मारले आहेत. 

विराट कोहलीने आरसीबीसाठी 240 सामने खेळत 241 षटकार मारले आहेत. 

एमएस धोनी 252 आयपीएल सामन्यात 239 षटकार मारले आहेत. 

डेविड वॉर्नरने 178 आयपीएल सामन्यात 231 षटकरा ठोकले आहेत.

किरोन पोलार्डने 189 सामन्यात 223 षटकार फटकावले आहेत. 

सुरेश रैना सीएसके आणि गुजरात लायन्सकडून खेळताना 205 सामन्यात 203 षटकार मारले.