T-20 मध्ये सर्वाधिकवेळा 200 धावांचा पाठलाग करणारे संघ कोणते?  टीम इंडिया कितव्या स्थानी? 

26 November 2023

Created By: Harshada Shinkar

टीम इंडियाने T-20 मध्ये 7 वेळा 200+ धावांचे लक्ष्य पार केले आहे.

ऑस्ट्रेलियन संघाने T-20 मध्ये 4 वेळा 200+ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला 

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 4 वेळा T-20 मध्ये 200+ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केलाय

T-20 मध्ये पाकिस्तान संघाने तीनदा ही कामगिरी केली आहे.

बल्गेरिया संघाने T-20 मध्ये दोनदा 200+ धावांचा पाठलाग करून सामना जिंकला 

इंग्लंड संघानेही 200+ धावांचे लक्ष्य दोनदा पार केले आहे.

T-20 मध्ये बांगलादेश संघाने एकदाच 200+ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करून सामना जिंकला