हसीन जहां ही क्रिकेटपटू मोहम्मद शमीची बायको
हसीन जहां ही अत्यंत सुंदर आहे
वेस्टर्न असो की ट्रॅडिशनल प्रत्येक पेहरावात ती सुंदर दिसते
2012 मध्ये मोहम्मद शमी आणि हसीनची भेट झाली होती
हसीनला पाहताच शमी तिच्या प्रेमात पडला होता
त्यानंतर दोन वर्षातच त्यांनी लग्न केलं
मात्र, 2017 पासून दोघांमध्ये खटके उडू लागले
हसीनने शमीविरोधात कोर्टातही धाव घेतली आहे