साक्षी सिंग तिच्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

13 November 2023

Created By: Rachana Bhondave

साक्षी सिंग नेहमीच तिचे आणि परिवाराचे फोटो शेअर करत असते

धोनीच्या चाहत्यांना तर साक्षीच्या सोशल मीडिया वरूनच बरेचदा अपडेट्स मिळतात

धोनी आणि साक्षी ने दिवाळी अगदी उत्साहात साजरी केलीय

साक्षीने हे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेत

यात साक्षी आणि माही दोघेही त्यांच्या मित्रपरिवारासोबत दिसतायत

साक्षीने पांढरा ड्रेस आणि धोनीने क्रीम कलरचा कुर्ता घातलाय...

उपांत्य फेरीत जो खेळाडू चमकेल त्याला या विश्वचषकाची गोल्डन बॅट मिळेल.