11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

एमएस धोनी आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात रचणार इतिहास

12 मार्च 2024

Created By: Rakesh Thakur

जगातील महान कर्णधारांपैकी एक असलेला एमएस धोनी पुन्हा मैदानात दिसणार आहे. 

आयपीएलची सुरुवात सीएसके आणि आरसीबी यांच्यातील सामन्याने होईल.

एमएस धोनी आयपीएल 2024 च्या पहिल्याच सामन्यात एक नवा विक्रमही रचू शकतो.

महेंद्रसिंग धोनीने सीएसकेकडून खेळताना आतापर्यंत आयपीएलमध्ये 4957 धावा केल्या आहेत.

या संघासाठी 5000 धावा पूर्ण करण्यासाठी त्याला आणखी 43 धावांची गरज आहे.

चेन्नई सुपर किंग्जसाठी पाच हजार धावा करणारा तो दुसरा खेळाडू ठरेल. 

यापूर्वी सुरेश रैनाने सीएसकेकडून 5529 धावा केल्या आहेत.