11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

एमएस धोनीच्या नावावर आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा विक्रम

12 मार्च 2024

Created By: Rakesh Thakur

एमएस धोनी पुन्हा एकदा आयपीएलमध्ये  चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्व करेल.

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने 2008 पासून अप्रतिम कामगिरी केली आहे.

यंदाचं पर्व महेंद्रसिंह धोनीचा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो. 

एमएस धोनीच्या नावावर आयपीएलच्या इतिहासात कर्णधार म्हणून एक विक्रम आहे.

धोनीने कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये एकूण 226 सामने खेळले आहेत. त्याने दोन संघांचे नेतृत्व केले आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे.

महेंद्रसिंह धोनीने धोनीने 250 सामन्यांमध्ये 218 षटकार मारले आहेत.