भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवरील भगव्या रंगावर ममता बॅनर्जी यांनी टीका केली.

19 November 2023

ममता बॅनर्जीच्या टीकेनंतर अनेक क्रिकेटप्रेमी अस्वस्थ झाले.

सोशल मीडियावर क्रिकेट प्रेमींकडून प्रतिक्रियांचा पाऊस उमटत आहे. 

ममता दीदी, प्लीज क्रिकेट तरी राजकारणात ओढू नका, असे क्रिकेट प्रेमी म्हणत आहे.

हिरवा रंग चालेल परंतु भगवा चालणार नाही? असे का हा प्रश्नही उपस्थित केला आहे.

ममता दीदी भाजपवर टीका करा, पण क्रिकेटला त्यात ओढू नका, असे युजर म्हणत आहे.

ममता दीदी उगवत्या आणि मावळत्या सूर्याचा रंग भगवा आहे. तो बदलणार का? असे काहींनी म्हटले आहे.