मनु भाकरने ऑलिम्पिकसह या स्पर्धांमध्ये जिंकली आहेत इतकी पदकं

30 July 2024

Created By: राकेश ठाकुर

मनु भाकरने 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात दुसऱ्यांदा ब्राँझ मेडलची कमाई करत इतिहास रचला आहे. 

मनु भाकरने ऑलिम्पिकसह आंतरराष्ट्रीय पातळीवर 22 पदकं जिंकली आहेत. 

ऑलिम्पिकमध्ये 2 कांस्य, एशियन गेम्समध्ये  1 सुवर्ण आणि वर्ल्डकप स्पर्धेत 9 सुवर्ण आणि 2 रजत पदक जिंकली आहेत. 

वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत एक गोल्ड, युथ ऑलिम्पिक स्पर्धेत एक गोल्ड आणि एक सिल्व्हर पदक जिंकली आहे.

कॉमनवेल्थ स्पर्धेत 1 गोल्ड आणि एशियन चॅम्पियनशिपमध्ये 2 गोल्ड पदकांची कमाई केली आहे. 

मनु भाकरला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आणखी पदक जिंकण्याची संधी आहे.

मनु भाकर 3 ऑगस्टला 25 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत भाग घेणार आहे. तिच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.