भारत-न्यूझीलंड सामन्यात मोहम्मद शमीने सात गडी घेऊन नवीन  विक्रम केला. 

16 November 2023

विश्वचषकात फक्त 795 चेंडूत शमीने 50 बळी घेण्याचा पराक्रम केला. 

17 डावांत 50 बळी मोहम्मद शमी याने घेतले. 

विश्वचषक 2023 मध्ये सहा डावात 23 बळी मोहम्मद शमी याने घेतले.

विश्वचषकाच्या बाद फेरीत पाच पेक्षा जास्त बळी घेणारा तो पहिला भारतीय ठरला.

वर्ल्डकप नॉक आउटमध्ये सात बळी घेणारा तो पहिलाच गोलंदाज आहे. 

वर्ल्डकप नॉक आउटमध्ये सात बळी घेणारा तो पहिलाच गोलंदाज आहे.