वडिलांनंतर आता  मुलगीही कमावणार  कोट्यवधी रुपये. 

IPL 2024 मध्ये वडिल प्रचंड कमाई करतायत. आता  मुलगी भारतामध्ये येतेय.

मॅथ्यू हेडनची मुलगी ग्रेस हेडन आहे. IPL मध्ये तो कॉमेंट्री पॅनलचा भाग आहे. त्यातून कोट्यवधीची कमाई सुरु आहे.

ग्रेस हेडनने इन्स्टा  स्टोरीमधून भारतात येत असल्याची माहिती दिलीय.

कोण आहे आयपीएलची नवीन मिस्ट्री गर्ल?

ती भारतात कशासाठी येतेय,  हे अजून स्पष्ट नाहीय.  ग्रेस हेडनने डिटेल  सांगितलेलं नाही. 

ग्रेस हेडन स्पोर्ट्स एंकर आहे. ती इथे सुद्धा असच  काहीतरी काम करु शकते. 

ग्रेस हेडन भारतात आल्यानंतरच समजेल ती कशासाठी आलीय?

कोण आहे आयपीएलची नवीन मिस्ट्री गर्ल?

कोण आहे आयपीएलची नवीन मिस्ट्री गर्ल?