टीम इंडियाचा खेळाडू नवदीप सैनीने लग्न केलंय

नवदीपची बायको अत्यंत सुंदर आहे

नवदीपच्या बायकोचं नाव स्वाती अस्थाना

23 नोव्हेंबरला दोघेही लग्नाच्या बेडीत अडकले

रितीरिवाजानुसार हा विवाह सोहळा पार पडला

स्वाती एखाद्या अप्सरेसारखी दिसते

एखाद्या मॉडेल किंवा अभिनेत्री एवढीच ती सुंदर आहे

तिचा सोशल मीडियावर फॅन फॉलोइंगही मोठा आहे