रोहितने ऑस्ट्रेलियाविरूद्ध हा हुमकी एक्का काढावाच, पाहा रेकॉर्ड

कपिल देवने ऑस्ट्रेलियाच्या 45 विकेट घेतल्या आहेत .

मोहम्मद शमी दुसऱ्या स्थानावर असून शमीने 37 बळी घेतलेत

  अजित आगरकर यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 36 विकेट घेतल्या आहेत.

  माजी गोलंदाज जगवाल श्रीनाथ यांनी 33 विकेट घेतल्या आहेत.

हरभजन सिंहने कांगारूंविरूद्ध वनडेमध्ये 32 विकेट घेतल्या आहेत.

टॉप 5 मध्ये आताच्या वर्ल्ड कप संघातील मोहम्मद शमी एकटाच आहे. 

हिवाळ्यात कोवळ्या उन्हात बसण्याचे 'हे' आहेत फायदे, वाचा सविस्तर