टीम इंडियातल्या खेळाडूनेच विराट कोहलीवर उपस्थित  केलं प्रश्नचिन्ह.

मोहम्मद शमी IPL  2024 मध्ये दुखापतीमुळे  खेळत नाहीय.

मोहम्मद शमीने एका शो  मध्ये विराटची बॅटिंग आणि  स्ट्राइक रेटवर प्रश्नचिन्ह  उपस्थित केलं.

राजस्थान विरुद्ध विराटच्या शतकावर शमीने टिप्पणी  केली. ती इनिंग समजली  नाही, असं शमी म्हणाला.

चांगली सुरुवात मिळाल्यानंतर त्या स्ट्राइक रेटने तुम्ही न खेळणं हे मला समजत नाही असं शमी म्हणाला.

चांगल्या सुरुवातीनंतर तुम्ही त्या स्ट्राइक रेटने खेळला नाहीत, तर तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना संधी देताय असं शमी म्हणाला.

विराट जयपूरमध्ये राजस्थान विरुद्ध 72 चेंडूत 113 धावांची इनिंग खेळला. त्याचा स्ट्राइक रेट 156 होता.

विराटच्या शतकामुळे  RCB ने 183 धावा केल्या.  राजस्थानने 6 विकेटने  सामना जिंकला.

 थोडी तरी लाज वाटू दे,  तू कुठे, करीना कुठे...रोहित शर्मा विरुद्ध 'या'  बॉलिवूड अभिनेत्याच वक्तव्य