15 महिन्यांपासून वनडे मॅच न खेळलेल्या चौघांना CT 2025 साठी संधी
19 जानेवारी 2025
पाकिस्तानमध्ये खेळवण्यात येणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची 18 जानेवारीला घोषणा
बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्याकडून संघ जाहीर, रोहित शर्मा कर्णधार
चॅम्पियन्स ट्रॉफीतून टीम इंडियात 4 खेळाडूंचं वनडे टीममध्ये कमबॅक
भारतीय संघातील 3 खेळाडूंनी 15 तर एकाने 16 महिन्यांपासून एकही वनडे मॅच खेळलेली नाही
हार्दिक, जडेजा, बुमराह आणि शमी या चौघांनी 15 महिन्यात एकही वनडे सामना खेळला नाही
बुमराह-शमीने वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये अखेरचा एकदिवसीय सामना खेळला, शमी आणि हार्दिकला या दरम्यान दुखापत झाली, तर जडेजा आणि बुमराहला विश्रांती
तर संजू सॅमसन, करुण नायर, मोहम्मद सिराज या तिघांना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संधी देण्यात आली नाही