11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

हार्दिकबाबतची वादग्रस्त पोस्ट लाईक केल्याने शमी अडचणीत!

13 मार्च 2024

Created By: Rakesh Thakur

आयपीएल स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होणार आहे. तत्पूर्वी एका वादाला तोंड फुटलं आहे. 

दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेला मुकलेला मोहम्मद शमी आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे.

मोहम्मद शमीने हार्दिक पांड्याविषयीची वादग्रस्त पोस्ट लाईक केली आहे. 

शमीने हॉस्पिटलचे फोटो पोस्ट केले होते. त्यावर एका ट्रोलर्सने हार्दिकचे नाव न घेता लक्ष्य केलं आहे. 

शमी दुखापत असूनही वर्ल्डकपमध्ये खेळला. हार्दिकचं नाव न घेता फक्त आयपीएलसाठी दुखापतीचं नाटक केलं असं लिहिलं आहे.

मोहम्मद शमीने ही पोस्ट लाईक केल्याने चर्चेत आला आहे. आता शमीने यावर स्पष्टीकरण दिलेलं नाही.

हार्दिक दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आणि शमीला संधी मिळाली. दुखापतग्रस्त असूनही शमीने चांगली कामगिरी केली.