मोहम्मद शमीने वाढवली ताकद, टीम इंडियाचा विजय पक्का

11 November 2023

Created By: Rakesh Thakur

वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया आठ पैकी आठ सामने जिंकली आहे. शेवटचा सामना नेदरलँडशी आहे. 

मोहम्मद शमीने या सामन्यासाठी खास तयारी केली आहे.

मोहम्मद शमीने आपल्या पायाची ताकद वाढवण्यासाठी सराव केला. 

शमीने आपल्या पायाना अधिक मजबूत करण्यासाठी जिममध्ये घाम गाळला.

शमी सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. चार सामन्यात शमीने 16 गडी बाद केले.  

नेदरलँडला पराभूत करताच टीम इंडिया साखळी फेरीतील 9 पैकी 9 सामने जिंकेल. 

उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी आहे.