Icc World Cup 2023 मध्ये विकेट्सचा बादशाह कोण?
20 November 2023
Created By : Sanjay Patil
13 व्या वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त विकेट्स कुणी घेतल्या?
वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद शमीच्या नावावर सर्वात जास्त 24 विकेट्स
एडम झॅम्पाने फिरकीच्या जाळ्यात 23 फलंदाजांना फसवलं
श्रीलंकेच्या दिलशान मदुशंकाच्या नावे 21 विकेट्स.
दक्षिण आफ्रिकेच्या जेराल्ड कोएत्झीच्या 20 विकेट्स.
टीम इंडिया वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभूत.
भाग्यश्री मोटेचा काळ्या साडीमध्ये मनमोहक सौंदर्य, पाहा फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा