मिठी मारली, शॉपिंग केली.. मुलीला भेटून भावूक झाला मोहम्मद शामी
2 October 2024
Created By: Swati Vemul
भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शामीने सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ
या व्हिडीओमध्ये मोहम्मद त्याची मुलगी आयरासोबत दिसून येत आहे
मुलीला मिठी मारून मोहम्मदने केला प्रेमाचा वर्षाव
मोहम्मद बऱ्याच दिवसांनंतर त्याच्या मुलीला भेटल्याने झाला भावूक
मी शब्दांत वर्णन करू शकत नाही इतकं तुझ्यावर प्रेम करतो, अशा शब्दांत शामीकडून भावना व्यक्त
शामी त्याच्या मुलीला मॉलमध्ये शॉपिंगसाठी घेऊन जातो
शामी आणि त्याची पत्नी हसीन जहां वेगवेगळे राहतात
हसीन जहांने शमीवर कौटुंबिक हिंसाचाराचा केला होता आरोप
काय तो पेहराव, काय ती ॲक्टिंग.. एकदम ओके; 'धर्मवीर 2'मधील शहाजी बापू पाटलांच्या भूमिकेवर कमेंट्सचा वर्षाव
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा