इशान किशनने  केलं हे काम

इशान किशन वर्ल्ड कपच्या फक्त 2  सान्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये होता. 

इशानच्या एका कृतीचे सोशल  मीडियावर फोटो व्हायरल झालेत. 

शमीच्या पत्नीला ट्रोल करणाऱ्या  पोस्टला इशानच लाइक.

हसीन जहाँच्या एका फोटोवर  शमीकडून मिळणाऱ्या पैशाचा  उल्लेख होता.

इशानने ही पोस्ट  लाइक केली.

शमी चांगला खेळला, तर माझं  भविष्य सुरक्षित होईल असं हसीना  जहाँ म्हणालेली. 

कोट्यधीश फुटबॉलरला सोनम कपूरने स्वत: वाढलं जेवण; शाही पार्टीचे फोटो

17 November 2023

Created By: Swati Vemul