मोहम्मद शमीच्या धमाकेदार खेळीनंतर पत्नीचा गंभीर आरोप
16 November 2023
Created By: Shital Munde
मोहम्मद शमीच्या धमाकेदार खेळीनंतर पत्नीचे वादग्रस्त विधान
मोहम्मद शमी आणि त्याच्या पत्नाचा वाद कोर्टात सुरू आहे
हसीन जहां नेहमीच शमी विरोधात वादग्रस्त विधान करते
नुकताच हसीनने म्हटले की, तो माणूस चांगला नाहीये
एक खेळाडू म्हणून तो चांगला आहे पण व्यक्ती म्हणून नाही
त्याच्या खेळण्यामुळे मला काही आनंद झाला नाहीये
फक्त आनंद याचाच आहे की, इंडियाची टीम जिंकली