भारत आणि ऑस्ट्रेलियात रविवारी वर्ल्ड कप क्रिकेटचा अंतिम सामना होत आहे. 

19 November 2023

फायनल मॅन पाहण्यासाठी 100 पेक्षा जास्त VVIP अहमदाबादला पोहचले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आठ राज्यांचे मुख्यमंत्री हा सामना पाहणार आहे.

सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे न्यायमूर्तीसुद्धा सामन्याचा आनंद घेणार आहेत.

बॉलीवूडमधील अनेक कलाकार सामना पाहण्यासाठी अहमदाबादला पोहचले आहेत. 

महाराष्ट्र, गुजरातसह इतर राज्यातील आमदार आणि मंत्रीही सामना पाहणार आहे.

मोठ्या प्रमाणावर VVIP येत असल्यामुळे स्टेडिअर परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे.