वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक अर्धशतकं कुणाच्या नावावर?

04 November 2023

Created By: Chetan Patil

सचिन तेंडुलकरचा या यादीत पहिला क्रमांक लागतो. सचिनने 21 सामन्यांमध्ये हाफ सेंच्युरी पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

सचिन पाठोपाठ विराट कोहलीचा नंबर लागतो. विराटने आतापर्यंत 13 वेळा फिफ्टी प्लसचा स्कोर केला आहे.

विराटनंतर रोहित शर्माने वर्ल्ड कपमध्ये 12 वेळा अर्धशतकापेक्षा जास्त धावा केल्यात.

त्यानंतर कुमार संगकाराचा नंबर लागतो. त्याने 12 वेळा हाफ सेंच्युरीपेक्षा जास्त धावा केल्यात.

शाकिब अल हसन याने  12 वेळा वर्ल्ड कपमध्ये हाफ सेंच्युरीपेक्षा जास्त धावा केल्यात. 

ऑस्ट्रेलियाच्या रिकी पोंटिंगने वर्ल्ड कपमध्ये 11 वेळा अर्धशतकापेक्षा जास्त धावा केल्यात. 

एबी डिविलियर्सने वर्ल्ड कपमध्ये 10 वेळा वर्ल्ड कपमध्ये अर्धशतकापेक्षा जास्त धावा केल्यात.

माधुरी दीक्षितचा मराठमोळा लुक, पाहा फोटो