अफगाणिस्तानकडून वर्ल्ड कपमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

07 November 2023

Created By: हरिश मालुसरे

AUS-AFG च्या  सामन्यात 21 वर्षाच्या इब्राहिम जादरानची नाबाद 129 धावांची खेळी 

वर्ल्ड कपमध्ये अफगणिस्तानकडून शतक करणारा पहिला  खेळाडू 

इब्राहिमच्या 143 बॉलमध्ये 8 चौकार आणि 3 सिक्सच्या मदतीने नाबाद 129 धावा

 वर्ल्ड कप 2015 मध्ये स्कॉटलँडविरूद्ध शमीउल्लाह शेनवारीने 96 धावा  केलेल्या 

2023 च्या वर्ल्ड कपमध्ये  इब्राहिम जादरानची पाकिस्तानविरूद्ध 87  धावांची खेळी 

2019 च्या वर्ल्ड कपमध्ये इकराम अलिखिसने वेस्ट इंडिजविरूद्ध 84 धावांची खेळी केलेली

दिवाळीसाठी सोनाली कुलकर्णीचा स्पेशल लुक, साडीने वेधलं लक्ष