वन डे मध्ये सर्वाधिक सिक्सर खाणारे टॉप 5 गोलंदाज

सिक्स मारण्यात  हिट-मॅन नंबर वन पण २०१९ पासून भारताच्या गोेलंदाजाने दिलेत सर्वाधिक सिक्स

सर्वाधिक सिक्स  खाण्यामध्ये 86  सिक्सरसह कुलदीप  यादव पहिल्या स्थानी

दुसऱ्या स्थानी आदिल राशिद असून त्याने ७८ सिक्स दिलेत

ऑस्ट्रेलियाचा  स्पिनर अॅडम जम्पा ७१ सिक्सरसह तिसऱ्या स्थानावर आहे

चौथ्या क्रमांकावर  युजवेंद्र चहल असून  त्याने ६६ सिक्स दिलेत

पाचव्या क्रमांकावर  मेहंदी हसन सिराज असून त्यानेही ६६ सिक्स दिलेत

साउथच्या सुपर स्टार अभिनेत्रीचा साडीमध्ये हॉट लुक