साल 2020 पासून पावर प्लेमध्ये सर्वात घातक ठरलेले गोलंदाज

04 November 2023

Created By: Chetan Patil

भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजने 35 सामन्यांमध्ये 37 विकेट पावर प्ले दरम्यान घेतल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचा मिचल स्टार्कदेखील घातक गोलंदाज आहे. त्याने 2020 सालापासून 32 सामन्यांमध्ये 27 विकेट या पावर प्लेमध्येच घेतल्या आहेत.

न्यूजीलंडच्या मॅट हेनरी याने 30 सामन्यांमध्ये 25 विकेट पावरप्लेमध्ये घेतल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवुडने 36 सामन्यांपैकी 24 विकेट या पावरप्लेमध्ये घेतल्या आहेत.

न्यूजीलंडच्या ट्रेंट बोल्टने 21 सामन्यांमध्ये 21 विकेट पावरप्लेमध्ये घेतल्या आहेत.

अफगाणिस्तानच्या फजलहक फारुकी याने 27 साम्यांमध्ये 21 विकेट पावरप्लेमध्ये घेतल्या आहेत.

इंग्लंडच्या डेव्हिड विली याने 24 सामन्यांमध्ये 21 विकेट पावरप्लेमध्ये घेतल्या आहेत.

माधुरी दीक्षितचा मराठमोळा लुक, पाहा फोटो

माधुरी दीक्षितचा मराठमोळा लुक, पाहा फोटो