11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

हार्दिकऐवजी धोनी असता मुंबईचा कॅप्टन, कुठे अडलं?

30  March 2024

Created By: Sanjay Patil

महेंद्रसिंह धोनी होणार होता मुंबई इंडियन्सचा कॅप्टन, पण 'इथे' अडलं

धोनी मुंबईचा कॅप्टन न होण्यामागे आयपीएल 2008 आधीच्या ऑक्शनचा संदर्भ

ऑक्शनमध्ये धोनीला आपल्याकडे घेण्यासाठी चेन्नई आणि मुंबईमध्ये चढाओढ होती

धोनीची बोली 4 लाख डॉलरपासून सुरु, मुंबई-चेन्नईत धोनीसाठी 6 कोटींपर्यंत बोली

त्यानंतर मुंबईची माघार, धोनी चेन्नईचा झाला, पलटणकडे मॉर्की प्लेअर म्हणून सचिन होता, पण चेन्नईकडे नव्हता

मुंबईने धोनीला घेतलं असतं तर सचिन मॉर्की प्लेअर असल्याने त्याला 15 टक्के अधिक रक्कम द्यावी लागली असती, म्हणून माघार घेतली

मुंबईने तेव्हा माघार घेतली नसती तर आज हार्दिकऐवजी धोनीकडे असती सूत्रं

धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने 5 वेळा जिंकलीय आयपीएल ट्रॉफी