मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माचे कर्णधारपद काढले गेले होते. त्यानंतर अनेक क्रिकेटप्रेमी नाराज झाले.

6 february 2024

रोहितचे ऐवजी हर्दिक पंड्या यांच्याकडे मुंबई इंडियन्सने कर्णधार पदाची जबाबदारी दिली. त्याबाबत काहीच स्पष्टीकरण आतापर्यंत दिले नव्हते.

प्रथमच मुंबई इंडियन्सकडून मुख्य मार्क बाउचर यांनी या बाबत स्पष्टीकरण दिले आहे. 

रोहित शर्मा याच्याकडून कर्णधारपदाची जबाबदारी काढणे हा पूर्ण क्रिकेटिंग निर्णय आहे. हा ट्रांजिशन फेज आहे.

भारतात लोक इमोशनल होतात, परंतु तुम्हाला इमोशनला लांब ठेवावे लागणार आहे. 

रोहित शर्मा चांगला खेळाडूच नाही तर चांगला व्यक्तीसुद्धा आहे. तो आता मैदानावर मोठा स्कोअर करु शकेल.

रोहित संदर्भात आम्ही मुंबई इंडियन्सच्या ग्रुपमध्ये चर्चा केली. सर्वांनी म्हटले, रोहित खेळाडू म्हणून आता चांगली कामगिरी करेल.