टीम इंडियाच्या 17 वर्षीय फलंदाजाची शतकी खेळी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध फटकेबाजी
23 सप्टेंबर 2024
Created By: संजय पाटील
ऑस्ट्रेलिया अंडर 19 संघ भारत दौऱ्यावर आहे. उभसंघात सध्या 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे.
नाशिककर युवा फलंदाजाकडून ऑस्ट्रेलिया विरुद्ध विस्फोटक शतक, साहिल पारख असं युवा खेळाडूचं नाव
भारताने साहिलच्या शतकी खेळीच्या जोरावर दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकली, सीरिजमध्ये 2-0 अशा फरकाने पुढे
ऑस्ट्रेलिया 49.3 ओव्हरमध्ये 176 रन्सवर ऑलआऊट
भारताकडून 177 धावांचं विजयी आव्हान 22 षटकांमध्ये 1 विकेटच्या मोबदल्यात सहज पूर्ण,ओपनर साहिल पारखचं खणखणीत शतक
साहिलकडून 75 चेंडूत शतक, साहिल 109 धावांवर नाबाद, खेळीत 14 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश
साहिलने 145.33 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या, साहिलच्या या कामगिरीसाठी त्याचा सामनावीर पुरस्काराने गौरव