नताशा स्टॅन्कोविकने या कारणामुळे हार्दिक पांड्यासोबत घेतला घटस्फोट?

12 ऑगस्ट 2024

Created By: राकेश ठाकुर

हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी 18 जुलैला सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगळं झाल्याचं जाहीर केलं आहे. 

हार्दिक आणि नताशा यांच्यातील 4 वर्षांपासून असलेलं नातं संपलं असून ती सर्बियात परतली आहे. घटस्फोटामागचं कारण स्पष्ट नाही. 

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये घटस्फोटाचा निर्णय घेणं कठीण असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

दोघांचे चाहते त्या कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतंच Reddit वर काही स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. यात नताशाने लाईक केलेल्या पोस्ट आहेत.

नताशाने ज्या रील लाईक केल्या आहेत त्या चीटिंग आणि इमोशनल अत्याचाराशी निगडीत आहेत.  

विभक्त होण्याचं हे कारण असू शकतं असा अंदाज आहे. लोकांनी आता संमिश्र पोस्ट करण्यास सुरुवात केली आ

काही जण नताशाला, तर काही जण हार्दिक पांड्यावर आरोप करत आहेत.