11 December 2023
Created By: Rakesh Thakur
11 December 2023
Created By: Rakesh Thakur
पाकिस्तान क्रिकेटमध्ये नेपोटिज्म! आझमच्या निवडीवरून रंगला वाद
16 January 2024
Created By: Rakesh Thakur
पाकिस्तान संघाचा यष्टिरक्षक फलंदाज आझम खान याच्या निवडीवर सध्या जोरदार टीका होत आहे.
आझम खानने गेल्या 7 टी-20 सामन्यांत केवळ 19 धावा केल्या आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून टी20 क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात केवळ 5 धावा करून बाद झाला होता.
आझम खान आता न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत खेळत आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात 10 धावा केल्या आणि दुसऱ्या सामन्यात त्याला फक्त 2 धावा करता आल्या.
आझम खानने 7 सामन्यांत केवळ 3.8 धावा केल्या आहेत. तसेच आतापर्यंत केवळ 2 चौकार मारले आहेत
आझम खान हा पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक मोईन खानचा मुलगा आहे.संघात स्थान दिल्याने पाकिस्तानी चाहते नाराज आहेत.