क्रिकेटर शुबमन गिलसोबत ब्रेकअपची चर्चा असताना सारा तेंडुलकरच्या जीवनात कुणाची एन्ट्री?

22 April 2025

Created By: Sanjay Patil

साराच्या आयुष्यात कुणाची एन्ट्री झाली आहे? नाव जाणून घ्या

साराच्या आयुष्यात कुणा मित्र-मैत्रिणीची नाही, तर  मांजरीची एन्ट्री झाली आहे, त्या मांजरीचं नावं किट्टी असं आहे

सारा सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, तिथे ती समुद्रक्रिनारी मजा करत आहे

मला समु्द्रकिनारी जाणं आवडतं, असं साराने एका मुलाखतीत सांगितलेलं

सारा गेल्या काही महिन्यात अनेकदा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली आहे, साराने वेळोवेळी फोटोही शेअर केलेत

सारा सोशल मीडियावर कायम सक्रीय असते, सारा चाहत्यांसह फोटो-इंस्टा स्टोरी शेअर करत असते

साराने इंस्टा स्टोरीतून ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मित्रांचे फोटो पोस्ट केले आहेत

5 रुपयांची ही वस्तू तुमच्या तिजोरीत ठेवा, आर्थिक प्रश्न पटापट सुटतील!