केन विलियमसनला मिळालं कर्णधारपद, जाणून घ्या
17 फेब्रुवारी 2025
न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विलियमसन याला कर्णधार करण्यात आलं आहे
केन विलियमसन याला न्यूझीलंडचं नाही, तर हन्ड्रेड लीगमधील लंडन स्पीरिट्स संघाचं कर्णधारपद मिळालंय
केनला 2 वर्षांसाठी करारबद्ध करण्यात आलं आहे, केन मिडलसेक्ससाठी काउंट्री क्रिकेटही खेळणार
केन टी 20 ब्लास्ट स्पर्धेत 10 सामने खेळणार, तसेच 3 काउंटी सामनेही खेळणार
केनची वार्षिक करारतही निवड नाही, त्यामुळे केन क्रिकेट विश्वातील लीग स्पर्धेत खेळतोय
केन सध्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनिमित्ताने पाकिस्तानमध्ये आहे
दरम्यान न्यूझीलंडने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवत ट्राय सीरिजवर नाव कोरलं