उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा रेकॉर्ड खराब, फक्त इतक्या सामन्यात विजय

14 November 2023

Created By: Rakesh Thakur

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 15 नोव्हेंबरला उपांत्य फेरीचा सामना

2019 च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी केला पराभव

भारतीय संघ आठव्यांदा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. 

न्यूझीलंडचा संघ नवव्यांदा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. 

भारताने 8 पैकी 3 उपांत्य फेरीच्या सामन्यात विजय मिळवला आहे.

न्यूझीलंडने 9 पैकी 2 उपांत्य फेरीच्या सामन्यात विजय मिळवला आहे. 

न्यूझीलँड (25%) च्या तुलनेत भारताचा सक्सेस रेट (43%) चांगला आहे.