न्यूझीलंड संघाचा वर्ल्ड कप ट्रॉफीचा दुष्काळ, 1975 पासून पाहा सेमी फायनलचे निकाल

14 November 2023

Created By: Harish Malusare

ओव्हल, 1975 मध्ये  वेस्ट इंडिजकडून 5 गडी राखून पराभव

मँचेस्टर  येथे 1979 इंग्लंडकडून 9 धावांनी पराभव

ऑकलंड, 1992 मध्ये पाकिस्तानकडून  4 गडी राखून  पराभव

मँचेस्टर, 1999 मध्ये पाकिस्तानकडून 9  गडी राखून  पराभव

किंग्स्टन,  2007 येथे श्रीलंकेकडून  81 धावांनी  पराभव

कोलंबो  2011 येथे श्रीलंकेकडून 5 गडी राखून पराभव

ऑकलंड, 2015 येथे दक्षिण आफ्रिकेचा 4 विकेटने (D/L) पराभव केला

मँचेस्टर, 2019 येथे भारताचा 18 धावांनी पराभव केला

भाग्यश्री मोटेचा काळ्या साडीमध्ये मनमोहक सौंदर्य, पाहा फोटो