या खेळाडूने केली  विराटची बरोबरी 

वर्ल्ड कप 2023 विराटचा चौथा  वर्ल्ड कप आहे. 

वर्ल्ड कपच्या 24 सामन्यात  विराटची 3 शतक आहेत.

न्यूझीलंडच्या एका प्लेयरने याच वर्ल्ड कपमध्ये इतकी शतक ठोकली.

रचिन रवींद्र फक्त 8  मॅच खेळलाय. 

हा त्याचा पहिला वर्ल्ड कप, त्याच्या नावावर 3 सेंच्युरी.

रचिन रवींद्र डेब्यु वनडे  वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक  शतक झळकवणारा प्लेयर. 

कोऱ्या, रंगीत नोटा पाहून अनेकांना त्या जवळ ठेवण्याचा मोह होतो

04 November 2023

Created By: Kalyan Deshmukh

कोऱ्या, रंगीत नोटा पाहून अनेकांना त्या जवळ ठेवण्याचा मोह होतो

04 November 2023

Created By: Kalyan Deshmukh