ना आतषबाजी, ना फटक्यांचा धुमधडाका, BCCI चा निर्णय पक्का 

मुंबई आणि दिल्लीतील वायू प्रदुषणामुळे घेतला निर्णय 

या दोन्ही शहरातील हवेचा स्तर बिघडला आहे 

6 नोव्हेंबर रोजी दिल्लीत श्रीलंका-बांगलादेशात सामना 

6 नोव्हेंबर रोजी दिल्लीत श्रीलंका-बांगलादेशात सामना 

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आतषबाजी होणार नसल्याचे सांगितले

दिल्लीसह मुंबईत सामन्यानंतर फटाके फोडण्यात येणार नाहीत 

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हा बीसीसीआयचा खारीचा वाटा म्हटलं तरी चालेल 

नुसरत भरूचाचा हॉट लुक, पोपटी ड्रेसमधील फोटो व्हायरल