या भारतीय गोलंदाजाचा रेकॉर्ड कोणीही मोडू शकले नाही 

10 November 2023

Created By: Kalyan Deshmukh

या  गोलंदाजाने करिअरमध्ये नाही टाकला एकही नो-बॉल

कपिल देव हे ऑलराऊंडर खेळाडू. त्यांनी 16 वर्षांच्या उमेदवारीत कधीच नो-बॉल नाही टाकला 

आंतरराष्ट्रीय सामन्यात 687 खेळाडू बाद करण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर  

कर्णधार म्हणून त्यांच्या नेतृत्वात 1983 मध्ये भारताने विश्वचषक जिंकला होता 

ते भारताचे खतरनाक गोलंदाज आणि स्फोटक फलंदाज

अनेक दिग्गज फलंदाजांना त्यांनी बाद केले 

1994 मध्ये त्यांनी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता

दिवाळी स्पेशल लुक, या अभिनेत्रीच्या पोज तुम्ही करु शकता ट्राय