आरसीबी संघ आयपीएलच्या हंगामात चांगली कामगिरी करताना दिसतोय.
Source : Social Media
12 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयस चॅलेंजर्स बॅगलोर यांच्यात सामना रंगला.
Source : Social Media
एका क्रिकेट चाहतीच्या पोस्टरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
Source : Social Media
'जोपर्यंत आरसीबी संघ ट्रॉफी जिंकत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही' चाहतीच्या या पोस्टरची सर्वत्र चर्चा
Source : Social Media
या चाहतीच्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं
Source : Social Media