वर्ल्ड कप 2023 रोमांचक वळणावर आहे. 

ही टीम सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर गेलीय. 

बांग्लादेशच्या टीममध्ये हा अंतर्गत वाद आहे. 

बांग्लादेशच्या टीमने 6 पैकी फक्त 1 सामना जिंकलाय. 

कॅप्टन शाकिब अल हससने भांडणाच कारण सांगितलय. 

शाकिब अल हससने टीमला दोष दिलेला नाही. 

शाकिब आणि तमीम इकबालमधल भांडण खराब प्रदर्शनाच कारण आहे. 

महेंद्र सिंह धोनी आता SBI चा ब्रँड ॲम्बेसेडर