पुन्हा निळ्या जर्सीत रोहित-
विराट दिसणार नाही का?
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी
स्टेडियमवर हा सामना होईल.
टीम इंडियाची चौथी तर
ऑस्ट्रेलियाची ही आठवी
वर्ल्ड कप फायनल आहे.
टीम इंडियाच्या काही खेळाडूंसाठी
वर्ल्ड कपमधील हा शेवटचा
सामना असू शकतो.
रोहित शर्मा, विराट कोहली, आर.अश्विन आणि मोहम्मद शमी यांचा वर्ल्ड
कपमधील शेवटचा सामना ठरु शकतो.
टीम इंडियाला फायनलमध्ये
पोहोचवण्यात या खेळाडूंच महत्त्वाच योगदान आहे.
अश्विनला या वर्ल्ड कपमध्ये फक्त
एक मॅच पुरता संधी मिळाली आहे.
पत्त्यांच्या कॅटमध्ये 52 पत्तेच का असतात ?
(photo : freepik)
18 November 2023
Created By : Manasi Mande